Pune | दौंडमध्ये तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू | Sakal |
तिघेही तलाव परिसरात फोटो शूटसाठी तलावात गेले होते. त्यापैकी एक पाण्यात पडला त्याला वाचविण्यासाठी दुसरा मित्र पाण्यात उतरला. दोघांनाही पाण्याबाहेर पडता येत नाही हे बघून तिसरा मित्रही त्या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. त्याचवेळी तिघेही बुडाले
#Pune #NewsUpdates #Marathinews #Marathilivenews #Maharashtranews